Kód: 41639451
जीवनात समतोल राखण्यासाठी लागणारे प्राचीन ज्ञान आणि आधुनिक शास्त्रीय माहिती यांचा सुरेख संगम या पुस्तकात दिसून येतो. डॉ. विजय देशमुख यांनी या पुस्तकात ध्यानधारणा, योगा, सकारात्मक विचारधारा आणि आपल्या जीवनाचे कल्पनाचित्र रंगवण्याची ... celý popis
Maráthština
Nákupem získáte 45 bodů
Anotace knihy
जीवनात समतोल राखण्यासाठी लागणारे प्राचीन ज्ञान आणि आधुनिक शास्त्रीय माहिती यांचा सुरेख संगम या पुस्तकात दिसून येतो. डॉ. विजय देशमुख यांनी या पुस्तकात ध्यानधारणा, योगा, सकारात्मक विचारधारा आणि आपल्या जीवनाचे कल्पनाचित्र रंगवण्याची क्षमता, अशा अनेक उपयुक्त मुद्द्यांवर भर दिलेला आहे. तुमच्या आयुष्यात परिवर्तन करण्याचे सामर्थ्य या पुस्तकात आहे. हे पुस्तक तुम्हाला अधिक उत्तम व्यक्ती बनायला मदत करेल.
Parametry knihy
Zařazení knihy Knihy v němčině Belletristik Erzählende Literatur Hauptwerk vor 1945
446 Kč
MaráthštinaOsobní odběr Praha, Brno a 46026 dalších
Copyright ©2008-26 nejlevnejsi-knihy.cz Všechna práva vyhrazenaSoukromíCookies
Vrácení do měsíce
571 999 099 (8-15.30h)Nákupní košík ( prázdný )