Netrakosh / Nejlevnější knihy
Netrakosh

Kód: 53243420

Netrakosh

Autor Dr Anil Dudhbhate

पंच ज्ञानेंद्रियांपैकी डोळे हाअत्यंत महत्त्वाचा अवयव. सध्याच्या काळात टीव्ही, सततचा मोबाईल, कॉम्प्युटर याशिवाय विविध प्रकारचे लाईट्स यासगळ्यामुळे डोळ्यांवर सततचा ताण आपण ओढवून घेतलेला आहे. अशा वेळी 'डोळे' या महत्त्वाच्या अवयवाबद्द ... celý popis

443


Skladem u dodavatele
Odesíláme za 10-18 dnů
Přidat mezi přání

Mohlo by se vám také líbit

Dárkový poukaz: Radost zaručena

Objednat dárkový poukazVíce informací

Více informací o knize Netrakosh

Nákupem získáte 44 bodů

Anotace knihy

पंच ज्ञानेंद्रियांपैकी डोळे हाअत्यंत महत्त्वाचा अवयव. सध्याच्या काळात टीव्ही, सततचा मोबाईल, कॉम्प्युटर याशिवाय विविध प्रकारचे लाईट्स यासगळ्यामुळे डोळ्यांवर सततचा ताण आपण ओढवून घेतलेला आहे. अशा वेळी 'डोळे' या महत्त्वाच्या अवयवाबद्दल जनजागृती व्हायला हवी. त्या दृष्टीनेच डॉ. अनिल दुधभाते यांचे 'नेत्रकोष' हे पुस्तक महत्त्वाचे आहे.
या पुस्तकात डोळ्यांचे विकार, त्याची कारणे, लक्षणे आणि उपाय या गोष्टी सविस्तरपणे नमूद केल्या आहेत. एकंदरीत हे पुस्तक फक्त वैद्यकीय माहिती नसून डोळ्यासंदर्भातील अमूल्य ठेवा आहे, असेच म्हणावे लागेल.
शिवाय, सोप्या भाषेत आणि आवश्यक तिथे चित्रे असल्याने वाचताना कुठेही कंटाळा येत नाही. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांच्याच संग्रही असावा, असा हा नेत्रकोष आहे.

Parametry knihy

443



Osobní odběr Praha, Brno a 46994 dalších

Copyright ©2008-26 nejlevnejsi-knihy.cz Všechna práva vyhrazenaSoukromíCookies


Můj účet: Přihlásit se
Všechny knihy světa na jednom místě. Navíc za skvělé ceny.

Nákupní košík ( prázdný )

Vyzvednutí v Balikovně a PPL
boxech
zdarma nad 1 499 Kč.

Nacházíte se: