Kód: 46127558
मामाच्या सांगण्यावरून कोकणातल्या गावी गेलेला विनायक अचानकपणे जाहीर झालेल्या टाळेबंदीमुळे कुंभीच्या भयाण उध्वस्त घरांत अडकून पडला ! बाहेर पडायची संधी निर्माण झाली पण तीही निसर्ग वादळाच्या तांडवात अक्षरशः उडून गेली. रात्रीच्या काळ्य ... celý popis
Maráthština
Nákupem získáte 34 bodů
Anotace knihy
मामाच्या सांगण्यावरून कोकणातल्या गावी गेलेला विनायक
अचानकपणे जाहीर झालेल्या टाळेबंदीमुळे कुंभीच्या भयाण उध्वस्त घरांत अडकून पडला !
बाहेर पडायची संधी निर्माण झाली पण तीही निसर्ग वादळाच्या तांडवात अक्षरशः उडून गेली.
रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात आणि बाहेरच्या वादळात जायबंदी होऊन पडलेल्या विनायकाला जगाशी कुठलाही संपर्क नसणाऱ्या त्या एकाकी घरात अचानक काही गूढ घटनांचा शोध लागला. त्या सर्व घटनांचा त्यानं जवळून अनुभव घेतला आणि तो नखशिखान्त हादरून गेला !
Parametry knihy
Zařazení knihy Knihy v němčině Belletristik Erzählende Literatur Hauptwerk vor 1945
337 Kč
MaráthštinaOsobní odběr Praha, Brno a 46611 dalších
Copyright ©2008-26 nejlevnejsi-knihy.cz Všechna práva vyhrazenaSoukromíCookies
Vrácení do měsíce
571 999 099 (8-15.30h)Nákupní košík ( prázdný )